फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच! यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी; बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का? “घरकुल लुटणारे गावटगे”: भाग-1 

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच!

यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी: बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का?

“घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-1

फलटण: फलटण तालुक्यामध्ये 131 ग्रामपंचायती असून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2.0 मध्ये एकूण 8,900 लोकांना घरकुले मंजूर झालेली आहेत.

असे असले तरी यातील अनेक लोकांना प्रत्यक्ष पाहणी केली असता पक्की घरे असल्याचे दिसून येत आहेत.

या शासनाच्या योजनेमध्ये गावचे सरपंच, सदस्य, ग्रामपंचायतचे कर्मचारी, धनधांडगे लोक यांनी गावगाड्यातील सत्ताधारी लोकांना हाताशी धरून आपली नावे बसवली असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. यांना आता रोखले नाही तर हे घरकुले लुटणारे गावटगे यांची टोळी वाढतच जाईल.

तर दुसरीकडे गावगाड्यातील बेघर लोक, दुसऱ्यांच्या घरात भाड्याने राहणारे लोक,पक्की घरी नसलेले लोक आजही या योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.

यावर फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय घावटे यांनी सदर विषयात लक्ष घालून ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सूचना करणे गरजेचे आहे. अन्यथा घरकुलांचे लुटेरे योजना लुटायला बसलेले आहेतच.

क्रमशः.. भाग:1

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच! यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी; बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का? “घरकुल लुटणारे गावटगे”: भाग-1 

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच! यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी; बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का? “घरकुल लुटणारे गावटगे”: भाग-1 

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

error: Content is protected !!