फलटण नगरपालिकेच्या घरपट्टी बिलाचे वाटपचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे!
युवा नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना निवेदन
फलटण शहर: फलटण नगरपालिकेच्या वसुली विभागाकडून वाटप करण्यात येत असलेल्या घरपट्टी बिलाचे वाटपाचे काम हे महिला बचत गटांना देण्यात यावे अशी मागणी युवा नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.
यावेळी विद्यमान नगरसेवक पंकज पवार सर, मा.नगरसेवक अनुप शहा, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार यांची उपस्थित होते.
Views: 4








