महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड ! मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड !

मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक-१३/०८/२०२६ रोजी सायंकाळी १८.३० वा.चे सुमारास विडणी. ता. फलटण गावचे हद्दीत २४ फाटा याठिकाणी महिलेच्या गळयातील मंगळसुत्र जबरदस्तीने काढून आरोपी अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार, वय २० वर्ष, रा.विडणी, ता. फलटण, जि. सातारा यांने विडणी भागातील शेतकऱ्याचे ०८ मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

मंगळसुत्र चोरीतील आरोपी अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार याला पोलीसांनी खाक्या दाखवताच विडणी भागामध्ये ०८ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहेत. सदर ८ गुन्हातील आरोपीकडुन ४ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मा.न्या.सं.क.३०३ (३) ५) गुन्हा रजि नंः-४३२/२०२६ भा.न्या.सं.क.३०३ (३) ६) गुन्हा रजि नंः-१६६/२०२६ भा.न्या.सं.क.३०३ (३) ७) गुन्हा रजि नंः-३५/२०२६ भा.न्या.सं.क.३०३ (३) ८) गुन्हा रजि नंः-४९/२०२६

मागील दहा दिवसामध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने १) गुन्हा रजि नंः ४८२/२०२६ हा ०१ जबरी चोरीचा प्रयत्न भा.न्या. सं.क.३१० (४) २) गुन्हा रजि नंः-४८५/२०२६ भा.न्या.सं.क.३०३ (३) ३) गुन्हा रजि नंः-४१६/२०२६ भा.न्या.सं.क.३०३(३) ४) गुन्हा रजि नंः-४०८/२०२६ भा.न्या.सं.क.३०३(३) असे डिपी चोरीचे एकुण ७ गुन्हे, ९) गुन्हा रजि नंः-४९५/२०२६ भा.न्या.सं.क.३०९(४) जबरी चोरी १०) गुन्हा रजि नंः-५०३/२०२६ भा.न्या.सं.क.३०३ (२) ११) गुन्हा रजि नंः-५०२/२०२६ भा.न्या.सं.क.३०३ (२) १२) गुन्हा रजि नंः-४९७/२०२६ भा.न्या.सं.क.३०३ (२) १३) गुन्हा रजि नंः-४९८/२०२६ भा.न्या.सं.क.३०३ (२) १३) गुन्हा रजि नंः-४९९/२०२६ भा.न्या.सं.क.३०३(२) १४) गुन्हा रजि नंः-५०१/२०२६ मा.न्या.सं.क.३०३ (२) असे एकुण १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरच्या गुन्हातील मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील असणारी मोटार संबधित शेतकरी यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी मा. निखिल पिंगळे सो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सो, अपर पोलीस अधीक्षक, मा. धन्यकुमार गोडसे सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार प्रभारी अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रशांत सुबनावळ सहा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितिन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे, विक्रम बनकर पोलीस कॉस्टेबल हनुमंत दडस यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड ! मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?  साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील यांना निवेदन; घरकुल पडताळणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची होणार चौकशी!जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची गंभीर दखल! “घरकुले लुटणारे गाव टगे”: भाग-5

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

महिलेच्या डोळयामध्ये चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडुन विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड ! मंगळसुत्र असणारी संबधित महिला व मोटार चोरीतील मोटार संबधित शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान:शेतकऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार!

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?  साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील यांना निवेदन; घरकुल पडताळणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची होणार चौकशी!जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची गंभीर दखल! “घरकुले लुटणारे गाव टगे”: भाग-5

error: Content is protected !!