
पुणे, कोल्हापूर जालना आणि गडचिरोली येथे अत्याधुनिक कार्डियाक कॅथ लॅब मिळणार
पुणे: संपूर्ण महाराष्ट्रात हृदय व रक्तवहिन्यासंबंधी आजारांची वाढती प्रकरणे लक्षात घेता आरोग्य विभागाने पुणे, जालना, गडचिरोली आणि कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये चार अत्याधुनिक कार्डियाक कॅथेटरायझेशन








