वडले येथील श्रीदत्त सार्वजनिक दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ येथे  जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांचेकडून महाआरती


वडले येथील श्रीदत्त सार्वजनिक दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ येथे

जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांचेकडून महाआरती

 

 

 

फलटण : बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांनी वडले ता.फलटण येथील श्रीदत्त सार्वजनिक दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ येथे देवीची महाआरती केली. व महिला भगिनींसोबत संवाद साधला.यावेळी त्यांचा सत्कार – बेबीताई लाळगे, रोहिणी ठोंबरे, सारिका ठोंबरे यांनी केला.

 

यावेळी मनिषा लाळगे, पुनम लाळगे, दिव्या लाळगे, वनिता लाळगे, राधा सोनवलकर, रूपाली मोरे, सारिका सोनवलकर,अलका दळवी, संगीता लाळगे, छाया ठोंबरे, बायडाबाई ठोंबरे, प्रमिला लाळगे, वंदना वारे, सुवर्णा वारे, ताराबाई ठोंबरे, सविता लंबाते, कोमल लंबाते, स्वाती ठोंबरे, हिराबाई लंबाते , सविता नाचण, शालण सोनवलकर, राणी गुळीक, शालन गुळीक, छाया मोरे, मनिषा मोरे, नंदा मोरे,सविता नरूटे,सुवर्णा सोनवलकर,राधिका सोनवलकर,सावित्राबाई शेंडगे, कलावती लाळगे, सुभद्रा कुचेकर संगीता ठोंबरे, वृषाली लाळगे या महिलांची उपस्थिती होती.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!