सौ.वैशाली संदीप कांबळे यांचा बरड जिल्हा परिषद गटातून प्रचंड बहुमताने विजय.  सामाजिक कार्यकर्त्या ते जिल्हा परिषद सदस्या थक्क करणारा प्रवास!


सौ.वैशाली संदीप कांबळे यांचा बरड जिल्हा परिषद गटातून प्रचंड बहुमताने विजय

 

सामाजिक कार्यकर्त्या ते जिल्हा परिषद सदस्या थक्क करणारा प्रवास

 

फलटण: निंबळक ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्ता सौ. वैशालीताई कांबळे यांनी शिवसेनेच्या वतीने बरड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना प्रचंड बहुमताने विजय मिळाला आहे.

 

त्यांचा सामाजिक कार्यकर्त्या ते सातारा जिल्हा परिषद सदस्या हा थक्क करणारा प्रवास आहे. राजे गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या. दर रविवारी आपल्या निंबळक या गावी लोकांसाठी वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवल्या. पंचक्रोशीतील लोकांना मोफत शासकीय योजना मंजूर करून दिल्या.त्याचेच हे आज फळ त्यांना प्राप्त झाले आहे.

 

त्यांचे या निवडीबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, भोजराज नाईक निंबाळकर , मेघराज नाईक निंबाळकर, बरड जिल्हा परिषद गटातील राजे गटाचे कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!