अधिरा प्रवीण नाळे हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विडणी येथे बुधवारी प्रा. वसंत हंकारे सरांचे व्याख्यान हॉटेल जाईचे सर्वेसर्वा प्रविण नाळे यांचा सामाजिक उपक्रम

अधिरा प्रवीण नाळे हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विडणी येथे बुधवारी प्रा. वसंत हंकारे सरांचे व्याख्यान

हॉटेल जाईचे सर्वेसर्वा प्रविण नाळे यांचा सामाजिक उपक्रम

फलटण: फलटण तालुक्यातील विडणी येथील सुप्रसिद्ध हॉटेल जायचे सर्वेसर्वा प्रवीण नाळे यांनी आपली मुलगी अधिरा तिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वा. दत्त मंगल कार्यालय पुणे पंढरपूर रोड विडणी येथे होणार आहे.

तरी या प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या न समजलेले आईबाप या व्याख्यानाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!