AI चा वापर करून बिबट्याचे बनावट फोटो /व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवाल तर 3 वर्ष कारावास व 1 लाख रुपये दंड होणार! फलटण वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांचा कडक इशारा!


AI चा वापर करून बिबट्याचे बनावट फोटो /व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवाल तर 3 वर्ष कारावास व 1 लाख रुपये दंड होणार!

 

 

फलटण वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांचा कडक इशारा!

 

फलटण: वनपरिक्षेत्र कार्यालय फलटण कडून जाहिर आवाहन करण्यात येते की, सातारा वनविभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र फलटण मध्ये मानव बिबट संघर्ष मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याअनुषंगाने निवेदन देण्यात येते आहे कि ए आय सॉफटवेअर (AI) व ऍप्लिकेशनद्वारे बिबट वन्यप्राण्याचे फोटो Edit करुन सोशल मिडीयावर व्हायरल केले जातात व सदरील फेक व्हायरल फोटोमुळे / व्हिडीओमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. त्याअनुषंगाने जाहिर आवाहन करण्यातयेत आहे कि कोणत्याही व्यक्तीने ए आय सॉफटवेअर व ऍप्लिकेशनद्वारे बिबट वन्यप्राण्याचे फेक फोटो Edit करुन सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येवु नये, तसेच बिबट वन्यप्राण्याविषयी अफवा पसरवणे, लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणे, खोटी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करणे इ. कृत्ये ही भारतीय न्यायसंहिता 2023 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील तरतुदींचे प्रतिबंधित असल्याने त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 03 वर्षापर्यंतचा कारावासाची तसेच 01 लाख रुपयेपर्यंतची दंडाची शिक्षेची तरतुद करण्यात आलेली आहे.


तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

error: Content is protected !!