
प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेचे उद्या तहसील कार्यालयात विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेचे उद्या तहसील कार्यालयात विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन फलटण: प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनेफलटणचे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले
