
फलटण संजय गांधी निराधार योजना शाखेचा भार एका टेम्पररी कर्मचाऱ्यावर ! एका महिला कर्मचाऱ्याचा संजय गांधी शाखेतून पगार आणि गौण खनिज टेबलचा चालवतात कारभार! प्रहार दिव्यांग संघटनेचा प्रशासनाच्या असंवेदनशील वागणुकी विरोधात आमरण उपोषणाचा इशारा
फलटण संजय गांधी निराधार योजना शाखेचा भार एका टेम्पररी कर्मचाऱ्यावर ! एका महिला कर्मचाऱ्याचा संजय गांधी शाखेतून पगार आणि गौण खनिज टेबलचा चालवतात कारभार! प्रहार
