बरड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत यश

फलटण: जिल्हा परिषद शाळा बरड शाळेचे विद्यार्थी व A.K ॲथलेटिक्स अकॅडमीच्या चॅम्पियन विद्यार्थ्यांचा मानाचा तुरा

अभिमानास्पद आणि कौतुकास्पद

महाराष्ट्र सब ज्युनिअर ॲथलेटिक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

आज म्हसवड या ठिकाणी पार पडलेल्या सातारा जिल्हा सब ज्युनियर मैदानी क्रीडा स्पर्धेत 

🏆अमृता गणेश लंगुटे 

12 वर्ष वयोगट गोळा फेक प्रथम क्रमांक 🥇

🏆 स्वराज सोमनाथ एकळ

10 वर्ष वयोगट 

100m प्रथम क्रमांक 🥇

50m प्रथम क्रमांक🥇

🏆 *वीरप्रताप ताटे 

8 वर्ष वयोगट

50 मी धावणे द्वितीय🥈

🏆 ज्ञानेश्वरी बापू लंगोटे

14 वर्ष वयोगट

लांब उडी तृतीय क्रमांक 🥉

 हे उत्तुंग यश मिळवून *राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड* झाल्याबद्दल सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🏆🏆🏆

तसेच या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारे यांचेही  खूप कौतुक होत आहे.

विजेत्या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे त्यांचे सर्व पालक, आणि कोच अजित कर्णे यांचे खूप अभिनंदन आणि राज्यस्तर स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

error: Content is protected !!