नानासो (पिंटू) इवरे यांचा वाढदिवस 10 जून रोजी विविध उपक्रमाने साजरा होणार रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नागरिकांसाठी एसटी बसचे स्मार्ट कार्ड काढणे उपक्रमाचे आयोजन

नानासो (पिंटू) इवरे यांचा वाढदिवस 10 जून रोजी विविध उपक्रमाने साजरा होणार

रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नागरिकांसाठी एसटी बसचे स्मार्ट कार्ड काढणे उपक्रमाचे आयोजन

फलटण: फलटण तालुका शिवसेनेचे मा.तालुकाध्यक्ष श्री. नानासो पिंटू इवरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यामध्ये वाढदिवसानिमित्त दहा जून रोजी वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबिर, व व नागरिकांसाठी व महिलांसाठी एस टी महामंडळाचे स्मार्ट कार्ड काढून देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा टाकळवाडे येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे.अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!