मिनाज शेख हिची मुंबई पोलिस दलामध्ये निवड 

मिनाज शेख हिची मुंबई पोलिस दलामध्ये निवड

फलटण: टाकळवाडे ता.फलटण येथील मिनाज कबीर शेख हिची नुकतीच मुंबई पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड झाली आहे.

अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी, आईने शेत मजुरी करून मुलीला शिक्षण दिले. आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने हे यश मिळवले.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ज्येष्ठांना तीर्थयात्रा घडवून आणणारे धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा श्री.राहुल पिसाळ देशमुख म्हणजे आधुनिक श्रावणबाळ  गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ,बद्रीनाथ धाम तीर्थयात्रा केलेल्या जेष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया !

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

ज्येष्ठांना तीर्थयात्रा घडवून आणणारे धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा श्री.राहुल पिसाळ देशमुख म्हणजे आधुनिक श्रावणबाळ  गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ,बद्रीनाथ धाम तीर्थयात्रा केलेल्या जेष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया !

error: Content is protected !!