बरड येथील मनिषा पवार यांची माहिती अधिकार,पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

फलटण: बरड ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या मनिषा हनुमंत पवार यांची माहिती अधिकार,पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

त्यांचे बरड गावामध्ये महिलांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून मोठे कार्य आहे.माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेचे प्रदेशाध्यक्ष तुळशीराम जांभुळकर यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल बरड गावचे ग्रामस्थ, नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

error: Content is protected !!