राजाळे येथील जानाई मंदिरात शिवसेनेच्या सांगवी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे यांच्या प्रचाराला नारळ फोडून सुरुवात ग्रामपंचायत ते जानाई मंदिर प्रचार रॅली,गावातील उमेदवार असल्याने ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

राजाळे येथील जानाई मंदिरात शिवसेनेच्या सांगवी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे यांच्या प्रचाराला नारळ फोडून सुरुवात

ग्रामपंचायत ते जानाई मंदिर प्रचार रॅली,गावातील उमेदवार असल्याने ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण: विडणी जिल्हा गटांतर्गत सांगवी पंचायत समितीसाठी शिवसेना राजे गटाच्या उमेदवार सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे यांच्या प्रचाराचा नारळ जानाई मंदिर राजाळे येथे फोडण्यात आला.

यावेळी सांगवी, सोमंथळी, राजाळे, सोनगाव, टाकळवाडे गावातील राजे गटाचे नेते व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ग्रामपंचायत ते जानाई मंदिर अशी प्रचाराची रॅली काढण्यात आली. या रॅलीला राजाळे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून गावातील उमेदवार असल्याने गाव निश्चितपणे उमेदवाराच्या पाठीमागे ठाम उभे राहणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केले.

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?  तालुक्यातील घरकुल पडताळणी कर्मचारी/अधिकारी , गावटगे व ग्रामसेवकांची मिलीभगत?घरकुले बसविण्यासाठी बोगस लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 5,000 रु उकळले! विविध सामाजिक संघटनांची होणार एंट्री!घरकुल पडताळणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची होणार चौकशी! “घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-4

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?  तालुक्यातील घरकुल पडताळणी कर्मचारी/अधिकारी , गावटगे व ग्रामसेवकांची मिलीभगत;घरकुले बसविण्यासाठी बोगस लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 5,000 रु मलिदा! “घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-3

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी फलटण पंचायत समिती येथे झेंडावंदनाचा मान कष्टकरी हातांना !”  फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांचा अनोखा निर्णय;सफाई कर्मचारी व शिपायांच्या हस्ते झेंडावंदन!

30
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!