फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा  फलटण ग्रामीणचे प्र.पोलिस अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या हस्ते ध्वजारोहण


फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

 

फलटण ग्रामीणचे प्र.पोलिस अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रशांत सुबनावळ यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण झाले.

 

यावेळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, व पोलीस कर्मचारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!