2 वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित तात्यासाहेब निंबाळकर सेवानिवृत्त वरिष्ठ तुरुंगाधिकारी सातारा जिल्हा कारागृह यांचा सेवापूर्ती सोहळा
फलटण: राजाळे तालुका फलटण गावचे सुपुत्र दोन वेळा राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आलेले श्री. तात्यासाहेब स.निंबाळकर सेवानिवृत्त प्रभारी अधीक्षक तथा वरिष्ठ तुरुंग अधिकारी सातारा जिल्हा कारागृह हे आपल्या प्रदीर्घ कार्यातून सेवाभावी कारकीर्द करण सेवानिवृत्त झाले आहेत.
याबद्दल त्यांचा समस्त राजाळे ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता गजानन चौक राजाळे येथे सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
Views: 5








