राष्ट्रीय समाज पक्षाचे कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार काशिनाथ शेवते व कोळकी पंचायत समिती गणाचे उमेदवार सुनील सोनवलकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ 

फलटण: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. काशिनाथ शेवते हे कोळकी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. कोळकी पंचायत समिती गणासाठी सुनील सोनवलकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाडळी खुर्द येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी बोलताना दोन्ही उमेदवारांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना आपण कपबशी चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करावे.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?  तालुक्यातील घरकुल पडताळणी कर्मचारी/अधिकारी , गावटगे व ग्रामसेवकांची मिलीभगत?घरकुले बसविण्यासाठी बोगस लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 5,000 रु उकळले! विविध सामाजिक संघटनांची होणार एंट्री!घरकुल पडताळणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची होणार चौकशी! “घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-4

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?  तालुक्यातील घरकुल पडताळणी कर्मचारी/अधिकारी , गावटगे व ग्रामसेवकांची मिलीभगत;घरकुले बसविण्यासाठी बोगस लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 5,000 रु मलिदा! “घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-3

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी फलटण पंचायत समिती येथे झेंडावंदनाचा मान कष्टकरी हातांना !”  फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांचा अनोखा निर्णय;सफाई कर्मचारी व शिपायांच्या हस्ते झेंडावंदन!

30
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!