शेतकऱ्यांचा आवाज घुमणार सातारा जिल्हा परिषदेत.  वर्णे अंगापूर जिल्हा परिषद गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके विजयी .

शेतकऱ्यांचा आवाज घुमणार सातारा जिल्हा परिषदेत

वर्णे अंगापूर जिल्हा परिषद गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके विजयी .

सातारा: वर्णे अंगापूर गटातून जिल्हा परिषद गटात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेतृत्व

मा. राजू शेळके यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून बहुमताने निवड झाली आहे.

शेतकऱ्यांच्या ऊसाला दर मिळावा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा. यासह अनेक शेतकरी कष्टकरी लोकांसाठी आंदोलने करून चळवळ उभी करत करत जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक ही राजू शेळके यांनी lलढवली व त्यांच्या वरती सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास दाखवला व ते आज निवडून आले आहेत.

खरे तर आजच्या या काळात चवळीतून निवडणुकीला उभे राहणे व निवडून येणे ही सोपी गोष्ट नाही. निवडणुकीत पैशाचा वापर करून धनशक्ती लोकांना खरेदी करत असताना. हा विजय जागृत मतदार लोकांची वैचारिकता दाखवून देत आहे.

आज राजू शेळके यांच्या रूपाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नक्कीच चांगली कामगिरी करतील.

त्यांचे या निवडीबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या सह पदाधिकारी,कार्यकर्ते, मतदार, नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!