राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राहुल निंबाळकर यांची फलटण नगर पालिकेच्या पाणी पुरवठा समिती सभापती पदी निवड

फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल

: फलटण नगरपरिषदेच्या सर्व विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडी आज रोजी दि 26 फेब्रुवारी रोजी ‘बिनविरोध’ पार पडल्या.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ.प गट )शहर अध्यक्ष आणि लोकनियुक्त नगरसेवक राहुल अशोक निंबळकर यांची फलटण नगर पालिकेच्या पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीनंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, जिजामाला नाईक निंबाळकर यांनी राहुल निंबाळकर यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .विविध स्तरातून त्यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!