बिबट्या, तरस या नंतर आता फलटणमध्ये रानगव्याची एन्ट्री! वन विभाग अलर्ट मोडवर!

बिबट्या, तरस या नंतर आता फलटणमध्ये रानगव्याची एन्ट्री!

वन विभाग अलर्ट मोडवर!

फलटण: फलटण तालुका वन पर्यटन केंद्र बनलेले असून जंगलात पहायला मिळणारे प्राणी हे आजकाल फलटण करांना पहायला मिळत आहेत.असे असले तरी या प्राण्याच्या कडून माणसांना धोका निर्माण झाला आहे.यापूर्वी बिबट्या, तरस, वानरे, रानडुकरे, यांनी फलटण तालुक्यात धुमाकुळ घातलेला होता आज यामध्ये रानगव्याची एन्ट्री झाली आहे.

विडणी येथे आज या रानगव्याचा हल्लामध्ये राजेंद्र सदाशिव जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोकरेवाडी येथे रानगवा फिरत असून त्याने राजेंद्र जाधव यांना गंभीर जखमी केले असून परिसरातील लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.

फलटण वन परिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ या रानगव्याला पकडण्यासाठी टीम रवाना झालेली आहे.नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!