फलटण शहर पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

फलटण शहर पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

फलटण: फलटण शहर पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सौ. रेश्मा पठाण यांनी महिलांना महिलांविषयक असणाऱ्या कायद्याचे आपल्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

तसेच प्रमुख मार्गदर्शक फलटण शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. व मार्गदर्शन केले. व काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महिलांचे सत्कार करण्यात आले. यावेळी समुपदेशक शालिनी क्षीरसागर, वीणा घाडगे, भीमराव सोनवलकर,सचिन गिरी,यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन आनंद पवार व आभार प्रदर्शन विणा घाडगे यांनी केले.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!