सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री.पांडुरंग बाजीराव पवार यांचा रविवार दि.20 सप्टेंबर रोजी 75 वा अमृत महोत्सव समारंभ  प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान!

सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री.पांडुरंग बाजीराव पवार यांचा रविवार दि.20 सप्टेंबर रोजी 75 वा अमृत महोत्सव समारंभ

प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान

फलटण: सरस्वती शिक्षण संस्था व प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फलटण व गुणवरेचे संस्थापक श्री पांडुरंग बाजीराव पवार यांचा रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी चार वाजता अनंत मंगल कार्यालय फलटण येथे 75 वाढदिवस व अमृत महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी जीवनाचे वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे तरी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.विशाल पांडुरंग पवार व समस्त पवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

33
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

error: Content is protected !!