डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम दुत प्रतिष्ठान व भीम आर्मी संघटनेकडून संत गाडगे बाबा आश्रम शाळा ताथवडा येथे शालेय साहित्य वाटप 

फलटण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती देशा सह जगभरात साजरी होत असताना त्याच उसाहाने फलटण येथे हि अनेक सामाजिक उपक्रम राबत मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली या अनुषंगाने श्री राम दूत प्रतिष्ठान व भीम आर्मी संघटनेच्या वतीने सामाजिक ऐक्स जपत संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे शालेय साहित्य वाटप करूण भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली त्या वेळी संत गाडगेबाबा यांच्या हि प्रतिमेला आभिवादन केले .

यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते , नवादादा पवार, अजित संभाजी मोरे, सुनिल पवार, पिवुश पवार ,श्रेयस पवार हि उपस्थित होते.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!