फलटण नगर पालिकेने दलीतवस्ती सुधारणा निधी इतर ठिकाणी केला खर्च !भीम आर्मी संघटनेचा आरोप   25 एप्रिल रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा दिला इशारा!

फलटण नगर पालिकेने दलीतवस्ती सुधारणा निधी इतर ठिकाणी केला खर्च !भीम आर्मी संघटनेचा आरोप

25 एप्रिल रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा दिला इशारा!

फलटण : फलटण शहरात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे योजना अंतर्गत आलेला सन 2023/24 चा निधी अन्य ठिकाणी वळवून, वापरण्याचे काम फलटण नगरपालिका अधीकारी व पदाधिकारी यांच्या संगमताने केल्याचा आरोप भीम आर्मी संघटनेने केला होता . निधी अन्य ठिकाणी वापरून दलित वस्तीत राहणार्‍या नागरीकांन वर अन्याय केला गेला. तसेच शासनाची व दलित वस्तीची फसवणुक केली गेली . असल्याची तक्रार मा. विभागीय आयुक्त पुणे यांच्या कडे भीम आर्मी संघटनेने केली होती .की, ठराव क्र: 325 मंजुरी मधील कामे कोटी मधील कामे दलीत वस्ती सोडून करण्यात आलेली आहेत . 50/ टक्के पेक्षा जास्त दलित वस्ती नसलेल्या ठिकाणी खर्च केल्याचा आरोप हि संघटनेकडुन करण्यात आला आहे . सदर निधीचा गैरवापर झाला असून ,सदर बाब गंभीर असुन देश समाजासाठी घातक असुन अशा अधिकाऱ्यावर वेळेतच कारवाई होत नसल्याने सामाजिक न्याय साठी भीम आर्मी संघटना सामुहिक आत्मदहन मा विभागीय आयुक्त पुणे यांच्या दालना समोर  25 एप्रिल रोजी  करणार असल्याचे हि सांगितले.समाजाला, देशाला घातक असणार्‍या भ्रष्ट लोकांना पाठीशी न घालता फ, न, फ, ने सत्य आणि खरा अहवाल मा.आयुक्त यांना देशहितासाठी पाठवावा असे हि मत अजित मोरे यांनी व्यक्त केले.

अजित संभाजी मोरे,, सुनील पवार, तुषार जाधव, तेजस भोसले ,सनी पवार , विजय कांबळे,

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!