आधार कार्ड संदर्भातील कॅम्पचे शनिवार 2 मे रोजी फलटण येथे आयोजन नगरसेविका कु.सिद्धाली अनुप शहा यांच्या  जनसंपर्क कार्यालयात होणार कॅम्प निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी आजही जमिनीवर राहून जनतेसाठी करणाऱ्या एकमेव नगरसेविका!


आधार कार्ड संदर्भातील कॅम्पचे शनिवार 2 मे रोजी फलटण येथे आयोजन

 

नगरसेविका कु.सिद्धाली अनुप शहा यांच्या  जनसंपर्क कार्यालयात होणार कॅम्प

 

निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी आजही जमिनीवर राहून जनतेसाठी काम करणाऱ्या एकमेव नगरसेविका!

 

फलटण: माऊली फाउंडेशन व पोस्ट ऑफिस फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड संदर्भातील कॅम्प शनिवार दिनांक 2 मे रोजी नगसेविका कु.सिद्धाली अनुप शहा यांच्या

जनसंपर्क कार्यालयामध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

या शिबिरामध्ये सहा महिन्यापासून अठरा वर्षापर्यंतच्या व्यक्तींचे मोफत आधार कार्ड काढून देण्यात येणार असून त्याचबरोबर आधार कार्ड मधील जन्मतारीख फोटो नावातील बदल इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.

 

 

याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नगरसेविका सिद्धीली अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी आज ही जनतेसाठी काम करणाऱ्या एकमेव नगरसेविका म्हणजे कु.सिद्धाली अनुप शहा होत. नाहीतर आजकाल अनेक नगरसेवक निवडून आलेल्या कित्येक दिवसांपासून ही अजून ही हवेतच असल्याचे दिसून येत आहेत.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!