होळ गावचे सुपुत्र विनायक शंकर धुमाळ यांची भारतीय वन अधिकारी (IFS) पदी निवड  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेतून निवड 

होळ गावचे सुपुत्र विनायक शंकर धुमाळ यांची भारतीय वन अधिकारी (IFS) पदी निवड

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेतून निवड

फलटण: होळ ता. फलटण गावचे सुपुत्र विनायक शंकर धुमाळ यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेमध्ये यश मिळवून भारतीय वन सेवा( IFS) इंडियन फॉरेस्ट ऑफिसर पदी निवड झालेली आहे.

ते प्राथमिक शिक्षक श्री.शंकर धुमाळ सर व त्यांच्या सुविद्य पत्नी प्राथमिक शिक्षिका सौ. संगीता शंकर धुमाळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.

या निवडीबद्दल त्यांचे होळ गावचे ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार यांचेकडून अभिनंदन होत आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!