दैनिक सांजवातचे फलटण प्रतिनिधी पत्रकार अभिषेक सरगर यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम


दैनिक सांजवातचे फलटण प्रतिनिधी पत्रकार अभिषेक सरगर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मूकबधिर शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

 

 

 

फलटण: दैनिक सांजवात वर्तमानपत्राचे फलटण तालुका प्रतिनिधी, तरुण तडफदार, निष्पक्ष निर्भीड पत्रकार अभिषेक सरगर यांचा उद्या वाढदिवस असून उद्या दिनांक 11 जुलै रोजी सकाळी दहा वाजता बिरदेवनगर  येथील मूकबधिर शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम येथे पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये  होणार आहे.

 

 

पत्रकार अभिषेक सरगर हे युवा पत्रकार असून त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. फलटणमधील अवैद्य धंद्यावरती आसूड ओढण्याचे काम ते आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच करत असतात. समाजातील लोकांचे प्रश्न, गोरगरिबांच्या समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून ते सोडवत असतात. अशा या तरुण पत्रकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!