फडतरवाडी भिलकटी रोडची दुरावस्था! शालेय विद्यार्थ्यांची कसरत!


फडतरवाडी भिलकटी रोडची दुरावस्था!

शालेय विद्यार्थ्यांची कसरत!

 

फलटण : भिलकटी ते फडतरवाडी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. येथील बारामोरी समोरील ओढ्यावरती पुल बांधण्यासाठी ग्रामस्थांची मागणी आहे.

 

भिलकटीहून फडतरवाडी येथे शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच ग्रामस्थांनाही चिखलातून, पाण्यातून रस्त्यावरून जावे लागत आहे.

 

तरी ग्रामस्थ विद्यार्थ्यांचे अडचण दूर संबंधित विभागाने करावी अशी मागणी पुढे येत आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!