राजाळे येथे उद्या रविवारी सियाराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन 

राजाळे येथे उद्या रविवारी सियाराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन

फलटण: सियाराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. राजाळे या पतसंस्थेचे रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. सुयोग रामराव लेंभे यांच्या शुभहस्ते व माजी सनदी अधिकारी विश्वासराव जयवंतराव भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला.

राजाळे व परिसरातील ग्रामस्थांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!