कोळकी येथे उद्या विधी साक्षरता शिबिर  फलटण तालुका विधी समिती,वकील संघ फलटण व कोळकी ग्रामपंचायत यांचे आयोजन

कोळकी येथे उद्या विधी साक्षरता शिबिर

फलटण तालुका विधी समिती,वकील संघ फलटण व कोळकी ग्रामपंचायत यांचे आयोजन

फलटण: कोळकी ता.फलटण येथे फलटण तालुका विधी समिती वकील संघ फलटण व ग्रामपंचायत कोळकी यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी उद्या विधी साक्षरता शिबिराचे आयोजन केले आहे.

कार्यक्रम उद्या दिनांक 31 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोळकी येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!