राजाळे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमित निंबाळकर,उपाध्यक्षपदी सतीश कुंभार यांची निवड! आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भोसले गट ॲक्टिव मोडवर!

राजाळे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमित निंबाळकर,उपाध्यक्षपदी सतीश कुंभार यांची निवड!

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भोसले गट ॲक्टिव मोडवर!

फलटण: काल दिनांक 11 सप्टेंबर रोजी राजाळे जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी पार पडल्या.

यामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 9 सदस्य निवडून आले.तर विरोधी राजे गटाचे 2 सदस्य निवडून आले आहेत.

यामध्ये बहुमताने शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमित निंबाळकर यांची तर उपाध्यक्षपदी सतीश कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्दल ग्रामस्थांनी मान्यवरांचे व सर्व सदस्यांचे सत्कार केले गेले.

शालेय समितीच्या निवडीमुळे भोसले गट ॲक्टिव मोडवर आला असून राजे गट बॅक फुटवर गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.आगामी दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये विश्वासराव भोसले यांचा गट सत्ता राखण्यासाठी व राजे गट सत्ता परिवर्तनासाठी काय चाली खेळणार हे पुढील काळात समजेलच.

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

error: Content is protected !!