पिंप्रद येथील निलेश जाधव यांचा मृत्यू की खून? जाधववाडी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात आढळला संशयास्पद अवस्थेत मृतदेह!

पिंप्रद येथील निलेश भगवान जाधव यांचा मृत्यू की खून?

जाधववाडी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात आढळला संशयास्पद अवस्थेत मृतदेह!

फलटण: पिंप्रद ता.फलटण येथील पशुपालक असणारे निलेश भगवान जाधव यांचा मृतदेह फलटण शहराजवळील जाधववाडी येथे बंद अवस्थेत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय परिसरात संशयास्पदरित्या आढळून आला आहे.

सदर घटनेबाबत नातेवाईकांकडून व परिवाराकडून संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासनाकडून अजून अधिकृत भूमिका येणे बाकी आहे. मृतदेहाचे पीएम फलटणच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या सुरू आहे.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

33
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!