पंचायत समितीच्या विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांनी घेऊन आर्थिक सक्षम बनावे – उप-सभापती अमोल सस्ते  पंचायत समितीमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरण योजना कार्यक्रम!

पंचायत समितीच्या विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांनी घेऊन आर्थिक सक्षम बनावे – उप-सभापती अमोल सस्ते

पंचायत समितीमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरण योजना कार्यक्रम

फलटण: फलटण पंचायत समितीच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी कृषी विभागातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना, पशुसंवर्धनाच्या शेळीपालन, कुक्कुटपालन योजना, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना यांची माहिती देण्यात आली.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय घावटे, उपसभापती अमोल सस्ते, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे,सातारा जिल्हा परिषद बरड गटाच्या सदस्या सौ.वैशाली संदीप कांबळे विविध विभागाचे पदाधिकारी, उपस्थित होते.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

error: Content is protected !!