हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी फलटण पंचायत समिती येथे झेंडावंदनाचा मान कष्टकरी हातांना !”  फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांचा अनोखा निर्णय;सफाई कर्मचारी व शिपायांच्या हस्ते झेंडावंदन!

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी फलटण पंचायत समिती येथे झेंडावंदनाचा मान कष्टकरी हातांना !”

फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांचा अनोखा निर्णय;सफाई कर्मचारी व शिपायांच्या हस्ते झेंडावंदन!

फलटण : हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी फलटण पंचायत समिती येथे आयोजित झेंडावंदन कार्यक्रमाला यंदा सामाजिक समतेचा अनोखा संदेश मिळाला. पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी सफाई कर्मचारी, शिपाई व कामगारांना झेंडावंदनाचा मान देत त्यांच्या कष्टाचा आणि सेवाभावाचा सन्मान केला.

दररोज पंचायत समितीची स्वच्छता, व्यवस्था आणि दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानाची संधी देत “मान हा पदाचा नसतो, मान हा माणसाचा असतो” हा संदेश सभापतींनी आपल्या कृतीतून दिला.

🇮🇳 “ज्यांच्या कष्टाने परिसर स्वच्छ राहतो, त्यांच्या हातून तिरंगा फडकवून सभापतींनी दिला सन्मानाचा सलाम!”

सभापतींच्या या संवेदनशील आणि मोठ्या मनाच्या निर्णयाचे उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत भावनेसोबतच श्रमाचा सन्मान आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे हे झेंडावंदन विशेष ठरले.

“तिरंगा सर्वांचा… सन्मानही सर्वांचा!” 🇮🇳❤️

कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले

सभापती, पंचायत समिती फलटण

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी फलटण पंचायत समिती येथे झेंडावंदनाचा मान कष्टकरी हातांना !”  फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांचा अनोखा निर्णय;सफाई कर्मचारी व शिपायांच्या हस्ते झेंडावंदन!

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर;परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच? मंजूर यादीत गावटग्यांकडून निकष धाब्यावर बसवून धनदांडग्यांना घरकुलांची खिरापत वाटप! तालुक्यातील ग्रामसेवकांकडून चोरांना वजी उचलून देण्याची संशयास्पद भूमिका? “घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-2

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच! यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी; बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का? “घरकुल लुटणारे गावटगे”: भाग-1 

30
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी फलटण पंचायत समिती येथे झेंडावंदनाचा मान कष्टकरी हातांना !”  फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांचा अनोखा निर्णय;सफाई कर्मचारी व शिपायांच्या हस्ते झेंडावंदन!

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर;परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच? मंजूर यादीत गावटग्यांकडून निकष धाब्यावर बसवून धनदांडग्यांना घरकुलांची खिरापत वाटप! तालुक्यातील ग्रामसेवकांकडून चोरांना वजी उचलून देण्याची संशयास्पद भूमिका? “घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-2

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच! यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी; बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का? “घरकुल लुटणारे गावटगे”: भाग-1 

error: Content is protected !!