तेजल धायगुडे हिचा कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक
खंडाळा प्रतिनिधी ता . १२ : स्व.खाशाबा जाधव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत
जि.प प्राथ शाळा सुखेड ता.खंडाळाची विद्यार्थीनी कु. तेजल दादा धायगुडे हिने 30 किलो वजनी गटात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावले .
या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी गजानन आडे, विस्ताआधिकारी उर्मिला पवार, केंद्रप्रमुख सुनिता साबळे, तसेच सुखेड ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सुखेड यांनी अभिनंदन केले आहे♦
.
Views: 117









