फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो!

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?

🌱मला तोडू नका: भाग 2

फलटण: फलटण येथील गजानन चौकातील संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर असणारी झाडे तोडण्यात येणार असल्याने वनप्रेमी व नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड असंतोष आहे.

हा रस्ता PWD विभागाकडे येत असला तरी येथील रस्त्याकडेची झाडे तोडायची की न तोडायची हा सर्वस्वी निर्णय नगरपालिकेचा आहे.

वनप्रेमींनी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला असता नगरपालिका प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले की आम्हाला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांचे आदेश आहे की झाडे तोडण्यात यावीत.

यावर पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ काय आदेश देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या रस्त्याने येणाऱ्या वारकऱ्यांना ही झाडे सावली देतात. तीच झाडे काढणे हे यथोचित होणार नाही. संत तुकाराम महाराजांची शिकवण आहे की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” ही शिकवण योगी निरंजननाथ किती प्रमाणात आचरणात आणतात हेही महत्त्वाचे आहे.

क्रमशः….

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!