फलटण येथील धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यावतीने आयोजित चार धाम यात्रेची नारळ फोडून सुरुवात
फलटण: धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यावतीने आयोजित बद्रीनाथ केदारनाथ या चारधाम यात्रेची आज सुरुवात झाली आहे.
आदरणीय शशिकला विटकर मावशी यांनी नारळ वाढवून केदारनाथ दर्शन चार धाम यात्रेचा शुभारंभ केला.
आदरणीय सौ.छाया गुंजवटे मॅडम यांनी विटकर मावशींचा शाल देऊन सत्कार केला.
यावेळी धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक राहुल पिसाळ व यात्रेला निघालेले भाविक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Views: 9








