राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांची नगरसेवक पदी बहुमताने निवड 

राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांची नगरसेवक पदी बहुमताने निवड

फलटण शहर प्रतिनिधी: (जुबेर कोतवाल): फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रं 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

फलटण शहराध्यक्ष श्री.राहुल अशोक निंबाळकर यांनी मोठया बहुमताने विजय मिळवला आहे.

राहुल अशोक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष असून, त्यांचा प्रभागामध्ये असणारा जनसंपर्क , व तरुण वर्गाची साथ, व त्यांनी केलेल्या विकास कामावर जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिला आहे.राहुल अशोक निंबाळकर यांना एकूण 1,527 मते मिळालेली आहेत.

श्री.राहुल अशोक निंबाळकर यांनी जवळपास 500 मताच्या फरकाने जबरदस्त विजय मिळवला आहे.

मोठ्या मताधिक्य ने निवडून आल्यावर त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे,आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, प्रभाग क्रमांक 13 चे नागरिक, त्यांचे नातेवाईक,मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!