आंदरूड येथे महिला सबलीकरण व सक्षमीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 115 ग्रामस्थांचे विविध शासकीय योजनेचे अर्ज भरले गेले.

आंदरूड येथे महिला सबलीकरण व सक्षमीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

115 ग्रामस्थांचे विविध शासकीय योजनेचे अर्ज भरले गेले.

फलटण प्रतिनिधी :आंदरूड ता.फलटण येथे महिला सबलीकरण व सक्षमीकरण शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.वैशालीताई कांबळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामस्थांचे जवळपास 115 विविध लाभाच्या योजनेचे अर्ज भरण्यात आले.श्री संदीप कांबळे व सौ. वैशाली संदिप कांबळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी आंदरुड गावच्या सरपंच सौ. संध्याताई सचिन राऊत, श्री.विलास आढाव, सोसायटी माजी चेअरमन जोतीराम वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील, राजाराम मसुगडे,राजेंद्र अडगळे,दादा मसुगडे, यशवंत पाटील,विजय करणे,चांगदेव राऊत, सत्यवान अडगळे,महादेव कुंभार,सुखदेव बोराटे,विलास जाधव,गंगाराम आढाव, लालासो मसुगडे,वैभव पाटील,सोमनाथ मसुगडे, तानाजी आढाव,अनिल अडगळे,आनंदा जाधव,राहुल वाघ,अक्षय आढाव,नाना आढाव,विजय आढाव,दादा कांबळे,यशवंत आढाव,अरुण जाधव,आदिनाथ बेलदार,ज्ञानदेव अडगळे,शरद मसुगडे, नितीन पवार आदींसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.शंभूराज विनायकराव पाटील यांनी मानले.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!