टाकळवाडे जिल्हा परिषद शाळेत नवागतांचे जेसीबीद्वारे स्वागत! मराठी शाळा टिकवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील


टाकळवाडे जिल्हा परिषद शाळेत नवागतांचे जेसीबीद्वारे स्वागत!

मराठी शाळा टिकवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील

 

फलटण: टाकळवाडे जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन त्यांना जेसीबीमध्ये बसवण्यात आले.लहान मुलांना या गोष्टीचा आनंद झाला.

 

शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

 

यावेळी मा. सरपंच राहुल इवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश खांडेकर, युवा नेते मल्हारी जाधव, पालक वर्ग, शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.


24
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!