आदिवासी पारधी समाजातील कन्या रागिनी भोसले 12 मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण PSI दिनेश शिंदे यांना माहिती समजताच केला सत्कार खाकीतील माणुसकी:

आदिवासी पारधी समाजातील कन्या रागिनी भोसले 12 मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण

PSI दिनेश शिंदे यांना माहिती समजताच केला सत्कार

खाकीतील माणुसकी:

फलटण: फलटण शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले PSI पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे यांना सासकल येथील आदिवासी पारधी समाजाची एक गुणवंत मुलगी रागिनी विनोद भोसले ही शिक्षण घेत आहे. व ती 12 मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे.

अशी माहिती समजतात त्यांनी कुटुंबीयांसमवेत पुष्पगुच्छ देऊन मुलीचे अभिनंदन केले. व पेढा भरवला. तसेच त्या मुलीला नवीन ड्रेस घेण्यासाठी माणुसकीच्या नात्याने 1,000 रु दिले.

पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या या चांगल्या वागनुकीमुळे कुटुंबीय देखील भारावले होते. या निमित्ताने खाकी वर्दीतील माणुसकी आजही जिवंत असल्याचे दिसून आले.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!