फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
फलटण ग्रामीणचे प्र.पोलिस अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या हस्ते ध्वजारोहण
फलटण: फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रशांत सुबनावळ यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण झाले.
यावेळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, व पोलीस कर्मचारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Views: 5







