निष्ठावंताला डावलले, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज! अमित रणवरे बंडखोरी करणार ?

निष्ठावंताला डावलले, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज!

अमित रणवरे बंडखोरी करणार ?

फलटण: भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमित रणवरे हे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू असलेले व लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या तालमीत तयार झालेले व्यक्तिमत्व आहे.

चळवळतील असणारे अमित रणवरे यांनी पश्चिम भागात पक्ष वाढीसाठी मोठे काम केलेले आहे. आमदार सचिन पाटील यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात विविध लोकोपयोगी कामे केलेली आहेत. तरुण वयापासून त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतून काम सुरू केलेले होते.

त्यांच्या कार्याची दखल न घेता त्यांना सुरवडी गणातून पक्षाकडून उमेदवारी डावलण्यात आली असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून ते बंडखोरी करणार का? पक्षश्रेष्ठी त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार का? हे आगामी काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

“आमच्या प्रतिनिधींनी अमित रणवरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्थानिक जनतेशी गावागावात जाऊन संवाद साधत आहे. येथून पुढील निर्णय कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन घेणार आहे.”

क्रमशा:

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

error: Content is protected !!