पंचायत समिती बरड गणातून सौ.राणी संतोष साळुंखे यांना उमेदवारी मिळावी . समर्थक कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी 

पंचायत समिती बरड गणातून सौ.राणी संतोष साळुंखे यांना उमेदवारी मिळावी

समर्थक कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

फलटण: राजुरी गावचे युवा उद्योजक संतोष पोपटराव साळुंखे यांच्या पत्नी व राजुरी विकास सोसायटीचे संचालक पोपटराव दत्तोबा साळुंखे यांच्या सून सौ. राणी संतोष साळुंके यांना पंचायत समिती बरड गणातून उमेदवार देण्यात यावी अशी त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार मागणी केलेली आहे.

राजुरी गावचे ज्येष्ठ नेते पोपटराव साळुंखे यांचा पंचक्रोशीत मोठा जनसंपर्क असून त्यांचा गावात विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रमात सहभाग असतो.तसेच संतोष पोपटराव साळुंखे यांचा ही युवा वर्गामध्ये मोठा जनसंपर्क असून ते युवा उद्योजक म्हणून कार्यरत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!