राजे गटाच्या सौ.भारती श्रीरंग नाळे यांची विडणी ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड 

राजे गटाच्या सौ.भारती श्रीरंग नाळे यांची विडणी ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड

फलटण: विडणी ग्रामपंचायतची नऊ सदस्यांसाठी पोटनिवडणूक लागलेली आहे.

यावेळी राजे गटाकडून वॉर्ड क्रमांक- 1 मध्ये सौ. भारती श्रीरंग नाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.कैलास जाधव यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले आहे.

भारती श्रीरंग नाळे यांची बिनविरोध सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, गटनेते डॉ.बाळासाहेब शेंडे, युवा नेते प्रवीण नाळे,व विडणी ग्रामस्थ यांचेवतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!