महुद जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे युवा नेते दादासाहेब लवटे यांचा दणदणीत विजय 


महुद जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे युवा नेते दादासाहेब लवटे यांचा दणदणीत विजय

 

सोलापूर: लवटेवाडी गावचे सुपुत्र व शिवसेनेचे सांगोला तालुकाअध्यक्ष युवा नेते श्री.दादासाहेब भगवान लवटे यांनी महुद जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली व विजयी झाले. त्यांना 16,142 मते मिळाली आहेत.

 

त्यांचे विजयाबद्दल माजी आमदार शहाजीबापू पाटील सर्व शिवसैनिक, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!