श्री.धीरज अभंग साहेब (अवर सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय)यांच्या वाढदिवसानिमित्त आज विडणी येथे रक्तदान शिबिर.
फलटण: सोमवार दि. 29 डिसेंबर 2025 रोजी *मा. श्री धीरज कांतीलाल अभंग साहेब (अवर सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई ) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.* तरी विडणी गावातील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती
*स्थळ :- उत्तरेश्वर मंदिर विडणी*
*वेळ :- सकाळी 10:00 ते सायं 6:00 पर्यंत*
*आयोजक :- महात्मा फुले युवक संघटना, विडणी*
सोमवार दि 29 डिसेंबर 2025 रोजी
*मा. धीरज अभंग साहेब (अवर सचिव मा. उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई ) यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमानिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत.
सकाळी 7:00 वा श्री उत्तरेश्वर चरणी अभिषेक, स्थळ :- उत्तरेश्वर मंदीर, विडणी
सकाळी 10:00 ते सायं 6:00 भव्य रक्तदान शिबीर, स्थळ :- उत्तरेश्वर मंदीर, विडणी
सकाळी 11:00 उमेद फौंडेशन विडणी या संस्थेचा उदघाटन समारंभ, स्थळ :- कै. कृष्णराव केदारी अभंग उर्फ गांधी आण्णा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था ऑफिस, विडणी
सकाळी 11:30 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र @ऑडीटोरीयम उदघाटन समारंभ, स्थळ :- संत रोहिदास स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, विडणी
सायं 6:00 वा मंगलमूर्ती निवास्थान, विद्यानगर येथे अभिष्टचिंतन सोहळा व भोजन समारंभ









