गंगाराम रणदिवे यांना उमेदवारी द्या – कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे जोरदार मागणी 

गंगाराम रणदिवे यांना उमेदवारी द्या – कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे जोरदार मागणी

बरड जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पार्टीने थोपटले दंड!

फलटण: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा), महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी मा.श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा जिल्हाध्यक्ष श्री.रणजितभैय्या देशमुख व फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष श्री.महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके) यांच्या नेतृत्वाखाली गेली १९ वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करणारे मुंजवडी गावचे युवा नेतृत्व सातारा जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.गंगाराम अरुण रणदिवे हे प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाणारा व राजकीय सामाजिक चळवळीमध्ये तसेच जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कार्यकर्ता आहे.

मुंजवडी, निंबळक, राजुरी, बरड, बागेवाडी कुरवली आंदरुड, जावली, मिरढे, वडले गावांमध्ये युवा वर्ग व नागरिकांसोबत मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा बालेकिल्ला असलेल्या बरड जिल्हा परिषद गटामधून  त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी बरड गटातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी  केली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!