बरड जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे गंगाराम रणदिवे यांनी भरला उमेदवारी अर्ज , निवडणूक ताकतीने लढणार – गंगाराम रणदिवे

बरड जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे गंगाराम रणदिवे यांनी भरला उमेदवारी अर्ज

निवडणूक ताकतीने लढणार – गंगाराम रणदिवे

फलटण: बरड जिल्हा परिषद गटामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गंगाराम अरुण रणदिवे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी फलटण यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. बरड जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.

गंगाराम रणदिवे हे मुंजवडी गावचे रहिवाशी असून. ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. मतदार संघातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी निवडणुकीला उभा असल्याचे मत उमेदवार गंगाराम रणदिवे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), फलटण काँग्रेस शहराध्यक्ष नगरसेवक श्री पंकज चंद्रकांत पवार, श्री धनंजय गोरे उपस्थित होते.

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

उद्या सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान  लोणंद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आरक्षण वर्गीकरण हा संविधानिक न्याय;महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे  फलटण येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती सामाजिक न्याय परिषदेला जोरदार प्रतिसाद!

उद्या सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान  लोणंद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा!

error: Content is protected !!